शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

मुंबई : गंगाजल शुद्धच, पण काहींच्या विचारांचं काय?; सरवणकरांनी राज ठाकरेंना बॅनरमधून डिवचलं

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी राज्य सरकार 'फिल्ड'वर; कोणत्या गोष्टी हटवणार, कोणत्या उभारणार?

नाशिक : 'कुंभमेळ्यासाठी प्रशासन अनधिकृत व्यक्तींशी...', महंत राजेंद्र दास यांचा गंभीर आरोप

नाशिक : त्र्यंबकेश्वरला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा; नगरविकास विभागाने जारी केला शासन निर्णय

नाशिक : Nashik Kumbh mela: साधुग्रामबद्दल साधू-महंतांची मोठी मागणी; प्रशासनाबरोबरच्या बैठकीत काय घडले?

नाशिक : नाशिक कुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेशसारखा कायदा, प्राधिकरण स्थापन करणार: CM फडणवीस

नाशिक : नवा पायंडा : सिंहस्थ कुंभमेळ्यात ‘शाही स्नान’ नको, ‘अमृत स्नान’ म्हणा; महंत भक्तीचरणदास यांची माहिती

महाराष्ट्र : समृद्धी महामार्गाला कुंभमेळा पावला, फेब्रुवारीत १० लाख वाहनांनी केला प्रवास

राष्ट्रीय : पीएम मोदींनी महाकुंभात मृत्यूमुखी पडलेल्या भाविकांना श्रद्धांजली वाहिली नाही; राहुल गांधींची टीका

राष्ट्रीय : VI-John Healthcareचा महाकुंभमेळ्यात रेकॉर्ड; डिजिटल प्रतिज्ञा उपक्रमाची एशिया बुकमध्ये नोंद