शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

राष्ट्रीय : महाकुंभमेळ्यात स्नान करून मोक्ष मिळत नाही, तर..., श्री श्री रविशंकर यांचे मोठे विधान

राष्ट्रीय : हे पाप स्वतः गंगा माता धुवू शकत नाही; महाकुंभवरुन पल्लवी पटेल यांचा योगींवर हल्लाबोल

राष्ट्रीय : महाकुंभ बनला मृत्युकुंभ,मृतांचे आकडे लपविले; प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची टीका

नाशिक : आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर प्रयागराज महाकुंभाची नाशिकच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

व्यापार : महाकुंभामुळे मागणी वाढली अन् टाटा समूहाचा शेअर बनला रॉकेट, किंमत ₹ 10000 च्या पुढे..!

फिल्मी : हर हर गंगे! महाकुंभमेळ्यात पोहोचली जुही चावला, केलं पवित्र स्नान, म्हणाली...

राष्ट्रीय : महाकुंभ आता मृत्युकुंभात बदलला आहे..., ममता बॅनर्जी यांचे वादग्रस्त विधान

राष्ट्रीय : 'फ्लायओव्हर बाबा'! महाकुंभ मेळ्यामध्ये उड्या मारून घेताहेत दर्शन, व्हिडीओ व्हायरल

राष्ट्रीय : त्रिवेणी संगमावरील पाण्याबद्दल केंद्रीय प्रदूषण मंडळाचा रिपोर्ट, एनजीटीने काय म्हटलंय?

राष्ट्रीय : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीचा रिपोर्ट आला; काय झाली चूक, कोणावर ठपका?