शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुलभूषण जाधव

सध्या भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद आहेत. पाकिस्तानचा दावा आहे की, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी 3 मार्च 2016 रोजी गुप्तहेर आणि दहशतवादी कारवाया या आरोपाखाली अटक केली आहे. कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान येथून अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर पाकिस्तान कोर्टाने जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली होती. मात्र पाकिस्तानने केलेल्या दाव्याचा भारताने कडाडून विरोध केला आहे.

Read more

क्राइम : पाकिस्तानला धक्का, कुलभूषण जाधव खटल्याला स्थगिती देण्याची मागणी आंतरराष्ट्रीय कोर्टाने फेटाळली

राष्ट्रीय : Pulwama Attack : पाकिस्तानी महाधिवक्त्याला केला दुरूनच 'रामराम'

आंतरराष्ट्रीय : कुलभूषण जाधव यांचा जीव घेण्यासाठी पाकिस्तान इरेला पेटलाय, हरिश साळवेंचा घणाघात

राष्ट्रीय : कुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून जाहीर सुनावणी

राष्ट्रीय : 2018मधील 'या' गळाभेटी जग कधीच विसरू शकत नाही!

राष्ट्रीय : कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात फेब्रुवारीत अंतिम सुनावणी

आंतरराष्ट्रीय : पाकच्या नव्या सरकारनेही जाधव यांच्याविरोधात ओकली गरळ

राष्ट्रीय : कुलभूषण जाधव खटल्याची सुनावणी फेब्रुवारीमध्ये

आंतरराष्ट्रीय : कुलभूषण जाधव खटल्याची पुढील वर्षी सुनावणी

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानचा खोटेपणा; आता कुलभूषण जाधवना दहशतवादी ठरवण्याचा डाव