शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोकण

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.

Read more

सिंधुदूर्ग : नरडवे धरण प्रकल्पात ४० कोटींचा भ्रष्टाचार-परशुराम उपरकर यांचा आरोप

सिंधुदूर्ग : मोर्लेत शेतकऱ्यावर टस्कराचा हल्ला; ग्रामस्थांमध्ये भीती : मोनू कुत्रीने जीव वाचविला

सिंधुदूर्ग : समुद्रात चक्रीवादळाचा इशारा -होणार पर्जन्यवृष्टी

रत्नागिरी : ऑनलाईन अध्यापन राबविणे अशक्य--- इंटरनेट सेवेचा अभाव

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५१ हजार व्यक्ती क्वारंटाईन, तब्बल २९० अहवालांची प्रतीक्षा

सिंधुदूर्ग : सावंतवाडी तालुक्यात कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ

सिंधुदूर्ग : बळींची जबाबदारी पालकमंत्र्यांनी घ्यावी : लॅब असती तर प्रादुर्भाव थांबला असता

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आणखी १४ रूग्ण वाढले - रुग्णांची संख्या १७५ - मृतांची संख्या ५

मुंबई : coronavirus: कोकणात जाण्यासाठीच्या ई-पाससाठी प्रत्येकी पाच हजारांचा रेट, नितेश राणेंचा गंभीर आरोप

सिंधुदूर्ग : कारखाना सील करण्याची मागणी; नागरिकांच्या आरोग्यास धोका