शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोकण

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.

Read more

नवी मुंबई : अख्खी कोकण किनारपट्टी ‘सिडको’च्या ताब्यात; जागतिक टेंडर काढण्याचे अधिकारही सिडकोला

लोकमत शेती : सांगलीच्या बाजारपेठेत 'हापूस'ची आवक सुरु; कसा मिळतोय बाजारभाव?

लोकमत शेती : राज्यातील काजू दर कमी झाल्याने काजू उत्पादन शेतकऱ्यांना मिळणार का नुकसान भरपाई

रत्नागिरी : कोकणचा हापूस मुंबईच्या बाजारात, सर्वाधिक पेट्या सिंधुदुर्गातून; दर काय...जाणून घ्या

सिंधुदूर्ग : कोकणचे निसर्ग सौंदर्य आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवा, नितेश राणे यांचे आवाहन 

लोकमत शेती : काजू उत्पादक व प्रक्रिया उद्योगांना गुड न्यूज; काजूबोंड रसावर प्रक्रिया करण्याकरिता ब्राझीलचे तंत्रज्ञान

लोकमत शेती : माकडांकडून होणारे पिकांचे नुकसान पाहता राज्य शासनाने घेतला हा निर्णय?

लोकमत शेती : आंबा खोडकीड, आंब्याचे खोड पोखरलय त्यातून भुसा बाहेर येतोय; कसे कराल नियंत्रण

लोकमत शेती : हापूस आंबा विक्रीसाठी 'उत्पादक ते ग्राहक' थेट विक्री उपक्रम; शेतकऱ्यांनो कशी कराल नाव नोंदणी

गोवा : मडगाव रेल्वे स्थानकावर तामिळनाडू येथील युवकाला पकडून तीन लाखांचा गांजा जप्त