शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोल्हापूर

Kolhapur Lok Sabha Election 2024 Result : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने शाहू शहाजी छत्रपती यांना उमेदवारी देऊन महायुतीपुढे तगडं आव्हान उभं केलं आहे. संजय मंडलिक विरुद्ध शाहू छत्रपती अशी लढत या कोल्हापुरात पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.

Read more

कोल्हापूर : गेल्यावेळी शाहू छत्रपतींच्या पाया पडायला का राजवाडयावर गेला होता? सतेज पाटीलांचा संजय मंडलिकांना सवाल

कोल्हापूर : 'महाराजांचा अपमान व्हायला काँग्रेसच जबाबदार'; उदय सामंतांची सतेज पाटलांवर टीका

कोल्हापूर : महाविकास आघाडी ३० हून अधिक जागा जिंकेल, सुषमा अंधारेंनी केला दावा

सांगली : भाजपने देशाला कर्जाच्या खाईत ढकलले, जयंत पाटीलांचे टीकास्त्र

कोल्हापूर : 'कोल्हापुरा'त ८ पदवीधर, 'हातकणंगले'त चौघे दहावी पास; लोकसभेच्या रिंगणातील उमेदवारांचे तपासले शिक्षण

कोल्हापूर : प्रवक्त्याच्या आडून बोलू नका, संजय मंडलिकांचे शाहू छत्रपतींना जाहीर चर्चेचे आवाहन

कोल्हापूर : लोकसभेचे रणांगण: कोल्हापुरातील नेत्यांच्या चेहऱ्यामागे पडद्याआडचे मोहरे

कोल्हापूर : काँग्रेसने एमआयएमचा पाठिंबा नाकारला, कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांकडून स्वागत  

कोल्हापूर : ‘शाहू छत्रपती’च्या विरोधातील बंडखोरी भोवली; बाजीराव खाडे काँग्रेसमधून सहा वर्षासाठी निलंबीत

कोल्हापूर : अपक्षांच्या आडून मतविभाजनाची खेळी बिघडवते दिग्गजांचे गणित; ‘कोल्हापूर’, ‘हातकणंगले’त २९ अपक्ष रिंगणात