lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोल्हापूर उत्तर

कोल्हापूर उत्तर

Kolhapur-north-ac, Latest Marathi News

Kolhapur North By Election Result: काँग्रेस-राष्ट्रवादी जिंकली, पण शिवसेना हरली; भाजपानं सांगितलं ‘मतांचे गणित’ - Marathi News | Kolhapur North By Election Result: Congress-NCP won, by Shiv Sena lost Said BJP Spokesperson Keshav Upadhye | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस-राष्ट्रवादी जिंकली, पण शिवसेना हरली; भाजपानं सांगितलं ‘मतांचे गणित’

कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या मतांमध्ये फूट पडल्याचं उघडपणे दिसत आहे असं भाजपाने म्हटलं आहे. ...

Kolhapur North By Election Result: काँग्रेसच्या जयश्री जाधवांनी पतीची जागा राखली; पण करुणा धनंजय मुंडेंना किती मतं पडली? - Marathi News | Kolhapur North By Election Result karuna dhananjay munde gets 133 votes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसच्या जयश्री जाधवांनी पतीची जागा राखली; पण करुणा धनंजय मुंडेंना किती मतं पडली?

Kolhapur North By Election Result: 'धनंजय मुंडेंकडून मला मारण्याचा प्रयत्न होईल', असा दावा करुणा मुंडेंनी केला होता ...

Kolhapur North By Election Result: "...तर हिमालयात जाईन बोललो होतो"; भाजपाच्या चंद्रकांत पाटलांनी मारली पलटी - Marathi News | Kolhapur North By Election Results: BJP Chandrakant Patil Reaction on Jayashree Jadhav win | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर हिमालयात जाईन बोललो होतो"; भाजपाच्या चंद्रकांत पाटलांनी मारली पलटी

विकासाचे मुद्दे मांडले, हिंदुत्वाबाबत लपवाछपवी केली नाही. आम्ही कुठे कमी पडलो याचं चिंतन करण्यात येईल असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. ...

Kolhapur North By Election Result: दणदणीत विजयानंतर काँग्रेसच्या जयश्री जाधव भावूक, म्हणाल्या, ‘’या विजयाचं श्रेय…’’ - Marathi News | Kolhapur North By Election Result: After a resounding victory, Congress' Jayashree Jadhav Bhavuk said, "Credit for this victory to...." | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दणदणीत विजयानंतर काँग्रेसच्या जयश्री जाधव भावूक, म्हणाल्या, ‘’या विजयाचं श्रेय…’’

Kolhapur North By Election Result Live: राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी भाजपाचे उमेदवार सत्यजित कदम यांना पराभूत केले. ...

Kolhapur North By Election Result: भाजपचा पराभव झाला, आता तुम्ही हिमालयात निघून जाणार का?; चंद्रकांतदादा म्हणतात... - Marathi News | Kolhapur North By Election Result we accept defeat party will take decision says bjp leader chandrakant patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचा पराभव झाला, आता तुम्ही हिमालयात निघून जाणार का?; चंद्रकांतदादा म्हणतात...

Kolhapur North By Election Result: उत्तर कोल्हापूरात भाजपचा पराभव; चंद्रकांत पाटील राजकारणात सोडून हिमालयात जाणार का..? ...

Kolhapur North By Election Result: लोकमतची हवा..अंदाज ठरला खरा - Marathi News | Kolhapur North By Election Result: Dainik Lokmat prediction came true | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur North By Election Result: लोकमतची हवा..अंदाज ठरला खरा

गुरुवारी (दि १४) लोकमतने हॅलोचे मुख्य वृत्त प्रसिध्द केले होते. त्यामध्ये जयश्री जाधव यांचीच हवा, सत्यजित कदम यांचाही दावा असे त्यात म्हटले होते. ...

Kolhapur North By Election Result: कोल्हापूर उत्तरेत महाविकास आघाडीनं उधळला विजयाचा गुलाल; जयश्री जाधव ठरल्या पहिल्या महिला आमदार - Marathi News | Kolhapur North By Election Result: Kolhapur North Win by Mahavikas Aghadi; Jayashree Jadhav wins, BJP's Satyajit Kadam loses | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरात 'मविआ'चा विजयी गुलाल; जयश्री जाधव ठरल्या पहिल्या महिला आमदार

पंढरपूर पोटनिवडणुकीनंतर कोल्हापूर पोटनिवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं होते. मात्र या निवडणुकीत मविआनं बाजी मारली आहे. ...

Kolhapur Election Result:कोल्हापूर उत्तरमध्ये भाजपाचा दारुण पराभव, समोर आली चंद्रकांत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | Kolhapur Election Result Live: BJP's drastic defeat in Kolhapur North, Chandrakant Patil's first reaction came to the fore, said ... | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरमध्ये भाजपाचा दारुण पराभव, समोर आली चंद्रकांत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Kolhapur Election Result Live: राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव विजयी झाल्या आहेत. ...