शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६

 Kolhapur Municipal Corporation Election 2026 कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यावर्षी ३१ प्रभाग असून सदस्य संख्या ९१ इतकी आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ३२, राष्ट्रवादीचे १२, भाजप-ताराराणी आघाडीचे ३३ इतके संख्याबळ होते. शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांची महापालिकेवर सत्ता राहिली. राज्यातील महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग कोल्हापूर महानगरपालिकेत सन २०१५ मध्ये यशस्वी झाला.

Read more

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election: महाविकास आघाडीत एकमत, महायुतीत सस्पेन्स

कोल्हापूर : Kolhapur Municipal Corporation Election: मतदार यादीचा घोळ संपेना!, कोल्हापुरातील सहाजणांची नावे थेट बार्शी, खडकवासलात

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election: इच्छुकांच्या सुरु झाल्या गाठीभेटी, चर्चा, वाढदिवस अन् लग्न समारंभास उपस्थिती 

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election: प्रभागात जोडीला असणार कोण?, उमेदवारांचे आतापासूनच सेटिंग..!

कोल्हापूर : आयोगाला जाग; मतदार याद्या दुरुस्तीस मुदतवाढ, कोल्हापूर महापालिकेने केली बीएलओ, पर्यवेक्षकांची पूर्णवेळ नियुक्ती

कोल्हापूर : Kolhapur Municipal Corporation Election: राजकीय दबाव झुगारून काम करा, अतिरिक्त आयुक्तांनी टोचले बीएलओंचे कान

कोल्हापूर : Municipal Corporation Election: कोल्हापूर शहरात १९ हजार मतदारांचा पत्ता सापडेना 

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election: मनपाची मतदार यादी वादग्रस्त; चार प्रभागातील मतदार दुसऱ्याच प्रभागात

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत प्रभाग क्रमांक २० मध्ये सर्वाधिक मतदार, सर्वात कमी कुठे.. जाणून घ्या

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election: सत्तेत कसे यायचे, याची किमया आपल्याला माहीत; मंत्री हसन मुश्रीफांचा भाजपला इशारा