शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६

 Kolhapur Municipal Corporation Election Results 2026 कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यावर्षी ३१ प्रभाग असून सदस्य संख्या ९१ इतकी आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ३२, राष्ट्रवादीचे १२, भाजप-ताराराणी आघाडीचे ३३ इतके संख्याबळ होते. शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांची महापालिकेवर सत्ता राहिली. राज्यातील महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग कोल्हापूर महानगरपालिकेत सन २०१५ मध्ये यशस्वी झाला.

Read more

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: ..तर ‘इंडिया आघाडी’शी काडीमोड घेऊ, राष्ट्रवादी-शरद पवार गटाने दिला इशारा

कोल्हापूर : 'कोल्हापूर कस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली; सतेज पाटील-कृष्णराज महाडिकांच्या कमेंटनंतर राजकारण तापले

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: भाजप, शिंदेसेना युती दाबून, सगळ्यांना सोसणार नाही - विनय कोरे 

कोल्हापूर : ‘कोल्हापूर कस्सं... तुम्ही म्हणशीला तस्सं’; टॅगलाईनखाली काँग्रेस जाहीरनाम्यासाठी मागवणार जनतेतून सूचना

महाराष्ट्र : Municipal Election 2026: पुणे महापालिकेत एकत्र येण्यासाठी अजित पवारांनी काँग्रेसच्या 'या' नेत्याला केला फोन

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: सन्मानाने जागा द्या, अन्यथा मातोश्रीवर विषय मांडू; उद्धवसेनाही नमते घेईना 

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: ईर्ष्या दिसली, पहिल्याच दिवशी ५१० अर्जांची विक्री

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: उद्यापासून अर्ज भरण्यास सुरुवात, थंडीत राजकीय वातावरण तापणार

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: जिंकणाऱ्या जागांवरच चर्चेची अट; आघाडीचा ७४:५:२ चा फॉर्म्युला 

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: महाविकास आघाडीत गुलाल लावणाऱ्या जागांवरच चर्चा