शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत.  

Read more

मुंबई : CoronaVirus News: मिळेल ते रुग्णालय घ्या अन् उपचार सुरू करा!

राजकारण : घरात 2 कोरोना पॉझिटिव्ह सदस्य असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा कसा पार पडला?

मुंबई : Mumbai Corona Updates: मास्क न घालणाऱ्या नेत्यांचं प्रबोधन कुणी करावं हा मोठा प्रश्न, किशोरी पेडणेकरांचा मनसेला टोला

मुंबई : CoronaVirus News : मुंबईत कडक निर्बंध; सामान्यांचा लोकल प्रवास बंद होण्याची शक्यता, महापौरांची माहिती  

मुंबई : Hospital Fire: मॉलमध्ये कोविड रुग्णालय असणे ही गंभीर बाब; सर्वंकष चौकशीचे आदेश

मुंबई : कडक सॅल्युट... जिवाची बाजी लावून वाचवला तिरंगा ध्वज; अग्निशमन दलाच्या जवानाची स्तुत्य कामगिरी

महाराष्ट्र : भांडूपच्या ड्रीम मॉलमधील सनराईज रुग्णालयाला भीषण आग | Bhandup Dream Mall & Sunrise Hospital Fire

मुंबई : Hospital Fire: भांडूप येथे हॉस्पिटलला आग; ७६ रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवले, २ जणांचा मृत्यू

मुंबई : मिशन 'चेस द व्हायरस'! मुंबईत आता गर्दीच्या ठिकाणी पालिका करणार अँटीजन चाचण्या

मुंबई : Coronavirus : मुंबईत नाईट कर्फ्यू आवश्यक; पाहा लॉकडाऊन बद्दल काय म्हणाल्या महापौर किशोरी पेडणेकर