शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत.  

Read more

महाराष्ट्र : राज्याला महिला मुख्यमंत्री हव्या पण रश्मी ठाकरेंचं नाव नको; किशोरी पेडणेकर असं का बोलल्या?

महाराष्ट्र : किशोरी पेडणेकर, रवींद्र वायकरांच्या ईडी चौकशीवरून उद्धव ठाकरे भाजपावर गरजले

मुंबई : कोविडमधील कथित बॉडी बॅग्स घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांची सात तास ईडी चौकशी

मुंबई : चांगली महापौर म्हणून टार्गेट होत असेल तर...; ईडी चौकशीवर किशोरी पेडणेकर संतप्त

मुंबई : ईडी चौकशीला किशोरी पेडणेकर गैरहजर, ३० जानेवारीपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई : किशोरी पेडणेकर यांची पुन्हा ईडी चौकशी, २५ जानेवारीला हजर राहण्याचे आदेश

मुंबई : किशोरी पेडणेकर यांना ईडीचे समन्स; २५ जानेवारीला हजर राहण्याचे आदेश

मुंबई : कथित बॉडी बॅग्ज घोटाळा प्रकरणात माजी महापौर किशोरी पेडणेकरांची ६ तास ईडी चौकशी

मुंबई : उद्धव ठाकरेंसोबत असणाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न, कुठल्याच घोटाळ्याशी संबंध नाही

मुंबई : २३ नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहा; किशोरी पेडणेकर यांना पुन्हा ईडीचे समन्स