शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

किसनराव हुंडीवाले हत्याकांड

 महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे अध्यक्ष तथा अकोल्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक किसनराव हुंडीवाले यांची सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास सार्वजनिक न्यास नोेंदणी कार्यालयात (न्यायालयात)अग्निरोधक यंत्राचे सिलिंडर डोक्यात घालून निर्घृण हत्या करण्यात आली. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्रीराम गावंडे त्यांचा मुलगा विक्रम गावंडे याच्यासह नऊ जणांनी हे हत्याकांड घडविले.

Read more