शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

किसनराव हुंडीवाले हत्याकांड

 महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे अध्यक्ष तथा अकोल्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक किसनराव हुंडीवाले यांची सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास सार्वजनिक न्यास नोेंदणी कार्यालयात (न्यायालयात)अग्निरोधक यंत्राचे सिलिंडर डोक्यात घालून निर्घृण हत्या करण्यात आली. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्रीराम गावंडे त्यांचा मुलगा विक्रम गावंडे याच्यासह नऊ जणांनी हे हत्याकांड घडविले.

Read more

अकोला : हुंडीवाले हत्याकांडातील आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

अकोला : किसनराव हुंडीवाले हत्याकांड प्रकरणात विशेष सरकारी विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

अकोला : हुंडीवाले हत्याकांडातील चार आरोपींना जामीन नाकारला!

अकोला : किसनराव हुंडीवाले हत्याकांडात ५६५ पानांचे दोषारोपपत्र दाखल

अकोला : हुंडीवाले हत्याकांड : महिला आरोपींच्या जामीन अर्जावर ३ जूनला सुनावणी

अकोला : किसनराव हुंडीवाले हत्याकांड; दहाही आरोपींची कारागृहात रवानगी!

अकोला : किसनराव हुंडीवाले हत्याकांड फरार आरोपींचा शोध

अकोला :   किसनराव हुंडीवाले हत्याकांड; तीनही आरोपीना १६ मे पर्यंत पोलिस कोठडी

अकोला : किसनराव हुंडीवाले हत्या प्रकरण; तीन आरोपी पोलिसांना शरण

अकोला : प्रॉपर्टी ब्रोकर किसनराव हुंडीवाले यांची हत्या