शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

किरीट सोमय्या

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.

Read more

मुंबई : उद्या मुंबई महापालिकेतील 100 कोटींचा घोटाळा उघड करणार; किरीट सोमय्या यांची मोठी माहिती

मुंबई : “ED ने किरीट सोमय्यांना अधिकृत प्रवक्ता केलं असेल तर जाहीर करावं”; नवाब मलिकांचा पलटवार

जालना : अर्जुन खोतकरांचा २५० कोटींचा घोटाळा; साखर कारखाना, बाजार समितीत केली नियमबाह्य कामे : किरीट सोमय्या

अमरावती : 'आणखी चार नेत्यांचे घोटाळे उघडकीस आणणार'

रत्नागिरी : अलिबाबा आणि ४० चोर, परब यांची हकालपट्टी होईपर्यंत पाठपुरावा करणार : सोमय्या

महाराष्ट्र : किरीट सोमय्यांचा विश्वास नांगरे-पाटलांच्या पत्नीवर बेनामी कारखाना विकत घेतल्याचा आरोप- Kirit Somaiya

पुणे : किरीट सोमय्यांचा विश्वास नांगरे - पाटलांच्या पत्नीवर बेनामी कारखाना विकत घेतल्याचा आरोप

पुणे : अजित पवार तुरूंगात जाणार हा केवळ एक शब्दप्रयोग, किरीट सोमय्यांचा यू-टर्न

पुणे : Kirit Somaiya: महविकास आघाडीच्या अजून दहा लोकांना आम्ही जेलमध्ये पाठवणार

पुणे : पिंपरीत भाजपच्या किरीट सोमय्यांना शिवसैनिकांनी दाखवले काळे झेंडे