शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

किरण ढाणे

लागीर झालं जी या मालिकेत काही कालावधीसाठी जयडीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री किरण ढाणे आता सोनी मराठीवरील नव्या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. 'एक होती राजकुमारी' असे या मालिकेचे नाव असून यात ती डॅशिंग महिला पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Read more

फिल्मी : दैव देत आणि कर्म नेतं | Kiran Dhane, Urmila Nimbalkar, Shivani Surve | Lokmat CNX Filmy

फिल्मी : राहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा