शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

किरण ढाणे

लागीर झालं जी या मालिकेत काही कालावधीसाठी जयडीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री किरण ढाणे आता सोनी मराठीवरील नव्या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. 'एक होती राजकुमारी' असे या मालिकेचे नाव असून यात ती डॅशिंग महिला पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Read more

फिल्मी : ‘लागीरं झालं जी’मधील जयडीचं रुपेरी पडद्यावर पदार्पण

फिल्मी : छोट्या पडद्यावरील 'या' अभिनेत्रीचा हा फोटो पाहून तुम्हाला तिला ओळखणे देखील होईल कठिण,ओळखा पाहू कोण आहे ही?