शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

खेलो इंडिया

खेलो इंडिया २०१९ या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन्‍ शानदारपणे पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते झाले. ही आंतरशालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुण्यात खेळवली जात आहे.  या स्पर्धेतून १ हजार खेळाडू निवडून त्यांना प्रतिर्षी ५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

Read more

अन्य क्रीडा : खेलो इंडिया : कबड्डीमध्ये महाराष्ट्राचा आसामवर दणदणीत विजय

अन्य क्रीडा : खेलो इंडिया 2020 : महाराष्ट्राने उघडले पदकांचे खाते, सिद्धी हात्तेकरने पटकावले रौप्य

अन्य क्रीडा : खेलो इंडिया 2020 : कबड्डीत महाराष्ट्राच्या मुलांची दोन्ही गटात विजयी सलामी

अन्य क्रीडा : महाराष्ट्राच्या नेमबाजांवर शस्त्र उसनं घेण्याची वेळ; मुंबईतील विमानतळावर संतापजनक प्रकार

अन्य क्रीडा : खेलो इंडिया 2020 : महाराष्ट्राच्या जुळ्या बहिणींचे जागतिक स्तरावर प्राविण्य मिळविण्याचे लक्ष्य 

अन्य क्रीडा : खेलो इंडिया २०२० : महाराष्ट्राचे जिम्नॅॅस्टिक्स, कबड्डी, व्हॉलीबॉलचे संघ गुवाहाटीत दाखल

अन्य क्रीडा : खेलो इंडियाच्या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी मारणार दांडी; मोठा धोका टाळण्यासाठी उचलले पाऊल

अहिल्यानगर : नोकरी सोडून हर्षवर्धनने गाजविले कुस्तीचे मैदान

अन्य क्रीडा : खेलो इंडिया २०२० : गुवाहाटीला क्रीडा राजधानी बनविण्याचे ध्येय; वाचा खास मुलाखत...

नाशिक : भारतीय खेळ प्रशिक्षणासाठी चंदना सातपुते हिची निवड