शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

खेलो इंडिया

खेलो इंडिया २०१९ या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन्‍ शानदारपणे पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते झाले. ही आंतरशालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुण्यात खेळवली जात आहे.  या स्पर्धेतून १ हजार खेळाडू निवडून त्यांना प्रतिर्षी ५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

Read more

अन्य क्रीडा : खेळाडुंसाठी खुशखबर! 'खेलो इंडिया'तील विजेत्यांना मिळणार सरकारी नोकरी, सरकारची घोषणा

अकोला : Akola: खेलो इंडिया बॉक्सिंग स्पर्धेत अकोल्याची पुनम देशात दुसऱ्या स्थानी!

मुंबई : ‘खेलो इंडिया’त मुंबई विद्यापीठाची कामगिरी; मल्लखांब, वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्रथम 

अन्य क्रीडा : खेलो इंडिया युवा स्पर्धेत ‘जय महाराष्ट्र’, सहा सत्रांमध्ये चौथ्यांदा पटकावले सर्वसाधारण जेतेपद

अन्य क्रीडा : 'समर्थ' महाराष्ट्र! टेम्पो ड्रायव्हरच्या मुलाने पूर्ण केले ग्रीको-रोमनमध्ये 'सुवर्ण' जिंकण्याचे वडिलांचे स्वप्न 

सांगली : वडाप चालकाच्या मुलाने ‘खेलो इंडिया’त पटकाविले रौप्यपदक; सांगलीतील निखिलच्या संघर्षाची यशोगाथा..जाणून घ्या

अन्य क्रीडा : वडिलांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरला, खेलो इंडियामध्ये पुण्याचा ओम समीर हिंगणे चमकला

अन्य क्रीडा : पॅरा खेलो इंडिया स्पर्धा : महाराष्ट्राला पाचवे स्थान, अखेरच्या दिवशी टेबल टेनिसमध्ये दोन सुवर्ण

क्रिकेट : श्रीसंतबद्दलचा प्रश्न विचारताच गौतम गंभीर संतापला, म्हणाला- मी त्यासाठी आलो नाहीये, देशाची शान...

लातुर : मजूर आईच्या पोरानं जिममध्ये काम करत गाठले ध्येय; खेलो इंडियात आकाश गौंडची सुवर्ण किमया