शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केडगाव दुहेरी हत्याकांड

शिवसेनेचे अहमदनगर शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे यांना सायंकाळी सहा वाजता केडगाव येथे भरचौकात गोळ्या घालून ठार मारण्यात आले. केडगाव (अहमदनगर) येथील सुवर्णनगर येथे ही घटना घडली.

Read more

शिवसेनेचे अहमदनगर शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे यांना सायंकाळी सहा वाजता केडगाव येथे भरचौकात गोळ्या घालून ठार मारण्यात आले. केडगाव (अहमदनगर) येथील सुवर्णनगर येथे ही घटना घडली.

अहिल्यानगर : केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपी संदीप गुंजाळचा ‘नार्को’स ठाम नकार

अहिल्यानगर : शिवसैनिकांना अखेर भरली धास्ती, धरपकड सुरू, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते फरार

अहिल्यानगर : पोलीस अधीक्षक कार्यालयावरील हल्ल्याप्रकरणी ‘राष्ट्रवादी’वरीलही ३०८ कलम वगळले

अहिल्यानगर : केडगाव दुहेरी हत्याकांड - शिवसैनिक स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर, 9 जणांना अटक

अहिल्यानगर : केडगावमधील दगडफेक आम्ही केलीच नाही - अनिल राठोड यांचा दावा

अहिल्यानगर : उद्धवा, अजब तुझे सरकार!

अहिल्यानगर : अहमदनगरमधील शिवसैनिकांवरील ३०८ कलम वगळले, राजकीय दबावाची चर्चा

अहिल्यानगर : जामखेडमधील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांडाचा तपास एटीएसकडे द्यावा - दिलीप वळसे यांची मागणी

अहिल्यानगर : हत्याकांडातील आरोपींवर कडक कारवाई करणार - पालकमंत्री राम शिंदे

महाराष्ट्र : अहमदनगर पुन्हा दुहेरी हत्याकांडाने हादरले, जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोघांची गोळ्या घालून हत्या