शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काव्या मारन

Kaviya Maran SRH Owner काव्या मारनचा जन्म ६ ऑगस्ट १९९२ रोजी चेन्नईमध्ये झाला. ३२ वर्षीय काव्या मारन ही सन ग्रुप आणि आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादची मालक कलानिती मारन यांची मुलगी आहे. ती सनरायझर्स हैदराबाद आयपीएल टीमची मालक आणि सीईओ आहे. याशिवाय काव्याचे आजोबा एम करुणानिधी हे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री होते. काव्याने चेन्नईच्या स्टेला मॅरिस कॉलेजमधून बीकॉम केले आहे, त्यानंतर तिने न्यूयॉर्क विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतली आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2025 SRH vs RR : ट्रॅविस हेडनं मारला १०५ मीटर लांब सिक्सर; त्याच्या बॅटिंगवर काव्या मारनही फिदा

क्रिकेट : काव्या मारनच्या SRH नं अनसोल्ड गड्याला केलं 'लखपती'; कोट्यवधीच्या खेळाडूची घेतली जागा

क्रिकेट : मुंबई इंडियन्ससमोर काव्या मारनच्या सनरायझर्सचा 'सूर्यास्त'! अंबानींच्या संघानं जिंकली पहिली ट्रॉफी

क्रिकेट : SA20 Final 2025: MI फ्रँचायझी संघ काव्या मारनच्या संघाची हॅटट्रिक रोखत ट्रॉफी जिंकणार?

क्रिकेट : ICC ची खास फ्रेम अन् काव्या मारन यांच्या SRH साठी आनंदी आनंद गडे सीन!

क्रिकेट : काव्या मारन यांची तगडी शॉपिंग! सलामीवीरांना दुप्पट पगार वाढ; क्लासेनला दिलं २३ कोटींचं पॅकेज

क्रिकेट : Video : SRH च्या पराभवानंतर दुःखी झालेली काव्या मारन ड्रेसिंग रूममध्ये पोहोचली अन्... 

क्रिकेट : Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 

क्रिकेट : KKR vs SRH Final : आंद्रे रसेलने २ विकेट्स घेऊन केला डान्स, Kavya Maran च्या संघाने गमावला जेतेपदाचा चान्स

क्रिकेट : सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार