शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : आयुष शर्मा या कारणामुळे करणार नाही कॅटरिनासोबत काम

फिल्मी : बिग बॉस १२ चे सूत्रसंचालन करण्यासाठी कॅटरिना कैफने मागितले होते इतके मानधन

फिल्मी : सलमानच्या आईसोबत दिसली कॅटरिना कैफ! लोकांनी म्हटले ‘सासू-सूनेची जोडी’!!

फिल्मी : कतरिना कैफने 'भारत' चित्रपटासाठी घेतले एवढे मानधन

फिल्मी : 'भारत' चित्रपटाच्या शूटिंगसाठी कतरिना कैफ माल्टाला रवाना

फिल्मी : सलमान खानने कॅमेऱ्याच्या मागे राहुन सुरु केली 'भारत'ची शूटिंग

फिल्मी : कोट्यवधींचं मानधन घेणाऱ्या 'या' कलाकारांनी पैसे न घेता साकारल्या भूमिका!

फिल्मी : Friendship Day:कॅटरिना कैफला या नावाने बोलवतो 'भारत' सिनेमाचा दिग्दर्शक अली अब्बास जफर,काहीसा असा आहे त्यांचा 'याराना'

फिल्मी : भरजरी शेरवानी ठरली डोकेदुखी, विचित्र एक्सप्रेशन्स देताना सलमान झाला कॅमे-यात कैद

फिल्मी : कॅटरिना कैफ खूश्श! कारण भाईजान खूश...!!