शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : एका मस्करीतून सुरू झाली होती विकी-कतरिनाची लव्हस्टोरी, मग लग्नापर्यंत घडलं असं काही

फिल्मी : रणबीर कपूरच्या 'बर्फी' सिनेमात इलियानाच्या जागी दिसणार होती कतरिना कैफ पण...

फिल्मी : कतरिनाचा कोणता सिनेमा तुला आवडतो? विकी कौशलने दिलं उत्तर; 'टायगर' नाही तर...

फिल्मी : 'छावा'नंतर विकी कौशलचे स्टार सातवे आसमानपर, हाती लागला आणखी एक बिग बजेट चित्रपट?

सखी : 'घर का खाना' आणि 'या' खास पदार्थामुळे कतरिना कैफ आहे एवढी फिट, तिच्यासारखी फिगर हवी तर..

फिल्मी : ना ऐश्वर्या अन् नाही संगीता बिजलानी, ही होती सलमानची पहिली गर्लफ्रेंड, तिच्या प्रेमात वेडापीसा झाला होता अभिनेता

फिल्मी : कतरीना कैफच्या सुंदर केसांचं गुपित काय ? सासूबाई बनवतात खास Hair Oil!

फिल्मी : सलमान-कतरिनाच्या 'या' गाजलेल्या चित्रपटात काम करण्यास सोहेल खानने दिलेला नकार, सेटवरूनच गेला होता परत 

फिल्मी : कतरिना कैफ शिर्डीत पोहोचली, सासूसोबत घेतलं साईबाबांचं दर्शन; Video व्हायरल

फिल्मी : कतरिना कैफ की विकी कौशल? कोण सर्वात जास्त शिकलेलं; जाणून घ्या...