शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : तू अभिनेत्री नाही बनू शकत आणि..., सीन शूट केल्यानंतर कतरिनाला दिग्दर्शकाने दाखवलेला बाहेरचा रस्ता

फिल्मी : ससुराल गेंदा फूल! कतरिना कैफने मैत्रिणीच्या हळदीला धरला ठेका; नेटकरी म्हणाले, 'परफेक्ट बहू'

फिल्मी : अक्षय कुमार अन् कतरीना कैफकडून चाहत्यांना होळीची खास भेट, जाणून घ्या

सखी : world obesity day 2025 : सातच्या आत जेवण, भरपूर प्या पाणी! जाड व्हायचं नसेल तर सेलिब्रिटी करतात ते करा..

फिल्मी : महाकुंभमध्ये काही पुरुषांनी बनवला कतरिना कैफचा व्हिडिओ; रवीना टंडन भडकली, म्हणाली...

फिल्मी : पतीशिवाय ऑस्ट्रेलियाला सोलो ट्रिप एन्जॉय करतेय कतरिना, पूल आणि बर्फाळ पर्वतांमध्ये चिल करताना दिसली 'Mrs.कौशल'

फिल्मी : ५ वर्षांची मुलगी जेव्हा चिकनी चमेली गाते तेव्हा लाज वाटते..; श्रेया घोषाल स्वतःच्याच गाण्याबद्दल असं का म्हणाली?

फिल्मी : 'छावा'च्या यशानंतर कतरिना कैफ पोहोचली महाकुंभमेळ्यात, सासूसोबत घेतलं साधूसंतांचं दर्शन

फिल्मी : त्या क्षणाला नि:शब्द... 'छावा' पाहिल्यावर कतरिना नेमकं काय म्हणाली?

फिल्मी : एका मस्करीतून सुरू झाली होती विकी-कतरिनाची लव्हस्टोरी, मग लग्नापर्यंत घडलं असं काही