आकाश खुराणा दिग्दर्शित ‘कारवां’ हा एक कॉमेडी ड्रामा आहे़ इरफान खान, दुलकर सलमान आणि मिथिला पारकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात एका प्रवासाची कथा सांगितली गेली आहे़ ३ आॅगस्ट २०१८ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला़
Read more