लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosScheduleKey CandidatesConstituencies ResultsExit PollsOpinion Polls
कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८

कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८

Karnataka assembly elections 2018, Latest Marathi News

काँग्रेससाठी अस्तित्वाची आणि भाजपासाठी प्रतिष्ठेची असलेली कर्नाटक विधानसभेची निवडणूक येत्या १२ मे रोजी होतेय. ११२ ची 'मॅजिक फिगर' गाठून दक्षिणेवर स्वारी कोण करणार, याकडे देशाचं लक्ष लागलंय. या निवडणुकीची बित्तंबातमी देणारं हे खास पेज...
Read More
'विराट कोहलीच्या संघासारखा कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचा विजय'   - Marathi News | Karnataka by-elections similar to Test series of Indian cricket team led by Virat Kohli: Chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'विराट कोहलीच्या संघासारखा कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचा विजय'  

काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस आघाडीच्या विजयाची तुलना भारतीय संघाच्या कसोटी मालिका विजयाबरोबर केली आहे. पी. चिदंबरम यांनी याबाबत ट्विट केले आहे. ...

...20 सेकंदांचा विलंब झाला असता तर राहुल गांधींचं विमान कोसळलं असतं - Marathi News | Rahul Gandhis plane was just 20 seconds away from crashing says DGCA report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...20 सेकंदांचा विलंब झाला असता तर राहुल गांधींचं विमान कोसळलं असतं

परिस्थिती नियंत्रणात आल्यानं मोठा अनर्थ टळला ...

मोदी, शहांचे बुजगावणे, कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या थेट शेतातच उभारले पंतप्रधान - Marathi News | Prime Minister Modi set up in the direct field of farmers, farmers, farmers in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी, शहांचे बुजगावणे, कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या थेट शेतातच उभारले पंतप्रधान

विधानसभा निवडणुकांच्या काळात पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी कर्नाटकात तगडा प्रचार केला. मोदींनीही अनेक सभा आणि रॅलींमधून कर्नाटकी जनतेशी संवाद साधला. ...

कर्नाटकात भाजपाला झटका, जयानगरमध्ये कॉंग्रेसची बाजी - Marathi News | sowmya reddy of congress won from jayanagar seat from bjps bn prahlad by big margin in karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात भाजपाला झटका, जयानगरमध्ये कॉंग्रेसची बाजी

कर्नाटकमधील जयानगर विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसने बाजी मारली आहे. या निवडणुकीत  काँग्रेसचे उमेदवार सौम्या रेड्डी यांनी विजय मिळविला. त्यांनी भाजपच्या उमेदवार बी. एन. प्रल्हाद यांचा पराभव केला.  ...

कर्नाटकमधील असंतुष्ट काँग्रेस आमदार भाजपाच्या संपर्कात; मंत्रिपदं न मिळाल्यानं नाराज - Marathi News | karnataka cabinet angry congress mla likely to join bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमधील असंतुष्ट काँग्रेस आमदार भाजपाच्या संपर्कात; मंत्रिपदं न मिळाल्यानं नाराज

काँग्रेस आमदार संपर्कात असल्याच्या वृत्ताला भाजपा नेत्यांचा दुजोरा ...

यूपीबाहेर 'असं' पहिल्यांदाच घडलं; कर्नाटकच्या मंत्रिमंडळात 'हत्ती'चं पाऊल पडलं! - Marathi News | Karnataka BSP set to have its first minister outside UP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीबाहेर 'असं' पहिल्यांदाच घडलं; कर्नाटकच्या मंत्रिमंडळात 'हत्ती'चं पाऊल पडलं!

कर्नाटकमध्ये मंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न ...

कर्नाटकात कुमारस्वामीच पाच वर्ष मुख्यमंत्रिपदी - Marathi News | Kumaraswamy to be Karnataka chief minister for 5 years, agrees Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात कुमारस्वामीच पाच वर्ष मुख्यमंत्रिपदी

दोन्हीही पक्षांचं खाते वाटपावर एकमत झालं आहे. ...

कर्नाटकात 'मलाईदार' खात्यांवरून रस्सीखेच, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या मागणीवर काँग्रेस ठाम - Marathi News | Congress has demanded two 'Deputy Chief Minister' on racket from 'creamy' cabinet in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात 'मलाईदार' खात्यांवरून रस्सीखेच, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या मागणीवर काँग्रेस ठाम

कर्नाटकातल्या जेडीएस आणि काँग्रेसमधल्या खातेवाटपावरून सुंदोपसुंदी अद्यापही सुरूच आहे. ...