शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कर्नाटक राजकारण

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.

Read more

राष्ट्रीय : Karnataka Elction: 'पहिले अडीच वर्ष मला मुख्यमंत्री करा'; उपमुख्यमंत्रिपद घेण्यास डीके शिवकुमार यांचा नकार

राष्ट्रीय : Karnataka CM: कर्नाटकात १०० तास उलटूनही 'राजकीय नौटंकी' सुरूच, काँग्रेसचा मुख्यमंत्री ठरेना!

राष्ट्रीय : कर्नाटकात मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री ठरले; उद्या शपथविधी, तयारीला लागण्याचे निर्देश

राष्ट्रीय : कर्नाटकच्या निवडणुकीत किती कोट्यधीश जिंकले? आमदारांकडे किती संपत्ती? जाणून घ्या

राष्ट्रीय : सिद्धरामय्यांकडेच देणार धुरा! काँग्रेसचा फॉर्म्युला तयार; डी. के. शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रिपद

राष्ट्रीय : सिद्धरामैय्यांना राहुल यांचा सपोर्ट तर सोनिया गांधी शिवकुमारांच्या पाठिशी; काँग्रेसमध्ये मतभिन्नता

राष्ट्रीय : Karnataka New CM: सिद्धरामैय्या मुख्यमंत्री होण्याचं जवळपास निश्चित; डीके शिवकुमार यांच्याकडे महत्वाची जबाबदारी

राष्ट्रीय : विजय मिळवला, पण 'या' एका गोष्टीनं वाढविलं टेन्शन, लोकसभेसाठी काँग्रेसला करावे लागणार मोठे प्रयत्न

राष्ट्रीय : पहिली दोन वर्षे सिद्धरामय्या, नंतर शिवकुमार मुख्यमंत्रिपदी; काँग्रेस नेतृत्वाने बनविला फॉर्म्युला, दिल्लीत आज बैठक

राष्ट्रीय : Karnataka Assembly Election 2023: माझ्या नेतृत्वात काँग्रेसला 135 जागा मिळाल्या; हायकमांडने योग्य तो निर्णय घ्यावा- डीके शिवकुमार