शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कर्नाटक राजकारण

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.

Read more

राष्ट्रीय : VIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ

राष्ट्रीय : बहुमत चाचणी कधी घ्यावी, हा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय; कुमारस्वामींना दिलासा

राष्ट्रीय : आज कुमारस्वामी सरकारचा शेवटचा दिवस, येडियुरप्पांचा दावा

राष्ट्रीय : कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसने खेळला अखेरचा डाव; बंडखोरांनी उलटवला

मुंबई : कर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे

राष्ट्रीय : कर्नाटकमधील सत्तानाट्य आज संपणार की नवे राजकीय वळण घेणार?

राष्ट्रीय : कर्नाटक सरकार सोमवारपर्यंत तरले; राज्यपालांचे आदेश पुन्हा टोलविले!

राष्ट्रीय : विश्वासदर्शक ठरावाआधीच कुमारस्वामींनी हार पत्करली? भाजपला दिले 'निमंत्रण'

राष्ट्रीय : खुर्ची धोक्यात, तरीही भाजपाच्या आमदारांना नाश्ता घेऊन पोहोचले कर्नाटकचे उपमुख्यमंत्री

राष्ट्रीय : कर्नाटक : उशी आणि बेडसीट घेऊन विधानसभेत पोहोचले भाजपाचे आमदार