शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

करिश्मा कपूर

शोमॅन राजू कपूर यांची नात आणि अभिनेता रणधीर कपूर आणि बबीता यांची कन्या करिश्मा कपूर हिचा आज (25 जून) वाढदिवस. 25 जून 1974 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवणा-या करिश्माने 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता.

Read more

फिल्मी : Sunjay Kapur : मृत्यूच्या आधी संजय कपूरने म्हटले होते फक्त हे ५ शब्द, हार्ट अटॅकच्या आधी घडलेलं असं काही...

फिल्मी : करिश्मा कपूरचा एक्स पती संजय कपूरने मुलांसाठी केलीय ही मोठी तरतूद, दर महिन्याला होतो लाखोंचा फायदा

फिल्मी : बहिणीवर दु:खाचा डोंगर, संजय कपूर यांच्या निधनानंतर करीनाला अश्रू अनावर, भावुक करणारा व्हिडिओ

सखी : नवऱ्यासाठी मी फक्त ट्रॉफी वाइफ! -करिश्मा कपूर घटस्फोट घेताना असं का म्हणाली होती?

फिल्मी : ५ वर्षांचं रिलेशननंतर साखरपुडा, पण ४ महिन्यांतच मोडला, मग करिश्माने संजयशी केलं होतं लग्न

फिल्मी : आम्हाला कोणाच्या पैशांची गरज नाही, लेकीच्या घटस्फोटानंतर काय म्हणालेले रणधीर कपूर?

फिल्मी : तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती

फिल्मी : Sunjay Kapur : मित्रांसोबत रात्र घालवायला सांगितली, मारहाण केली अन्...; करिश्माने एक्स पतीवर केलेले गंभीर आरोप

फिल्मी : Sunjay Kapur: या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे..., मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल

फिल्मी : Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन