शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कारगिल विजय दिन

26 जुलै 1999 रोजी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकावला. तेव्हापासून 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो.  8 मे रोजी युद्धाला सुरुवात झाली होती. 26 जुलै रोजी भारतीय सैन्यानं या युद्धाची विजयी समाप्ती केली. जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ हे युद्ध चालले. 

Read more

राष्ट्रीय : 10 ट्रेनच्या माध्यमातून उलगडणार कारगिल युद्धाच्या विजयाची गाथा

संपादकीय : कारगिलचे नाते दृढ करणारी मॅरेथॉन

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात ‘कारगील दिन’ साजरा, अभिमानस फौंडेशनतर्फे सॅटिन रिबन बँड वाटप

पुणे : पाकला धडा शिकविण्याची गरज होती- लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर

नाशिक : भोसलाच्या १४०० विद्यार्थ्यांनी दिली पथसंचलनाद्वारे मानवंदना

राष्ट्रीय : Kargil Vijay Diwas : देशभरातून शहीद जवानांना मानवंदना

मुंबई : Kargil Vijay Diwas : खेदजनक... कारगिल युद्ध लढलेल्या जवानाला शाळेबाहेर विकावा लागतोय ज्यूस

राष्ट्रीय : कारगिल युद्धाचा संपूर्ण घटनाक्रम, जेव्हा १८ हजार फूटावर भारतीय सेनेने अशी चारली पाकला धूळ!

अन्य क्रीडा : Kargil Vijay Diwas : कारगिल युद्धातील शहिदांना क्रीडा विश्वातूनही मानवंदना

राष्ट्रीय : Kargil Vijay Diwas : शहिदांना मोदींचा सलाम, अटलबिहारी वाजपेयींचाही केला सन्मान