शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

करण नाथ

करण नाथ - करण नाथने अनिल कपूरच्या ‘मिस्टर इंडिया’मधून बालकलाकार म्हणून एन्ट्री केली होती. 2001 मध्ये ‘पागलपन’ या चित्रपटातून हिरो म्हणून त्याने बॉलिवूड डेब्यू केला. दुस-याच वर्षी ‘ये दिल आशिकाना’ हा त्याचा सिनेमा रिलीज झाला. हा चित्रपट सुपरहिट झाला. तुम ए डेंजर्स, एलओसी कारगील, तेरा क्या होगा जॉनी, जबरदस्त अशा चित्रपटात तो दिसला.

Read more

फिल्मी :  एक हिट दिल्यानंतर गायब होता हा ‘हिरो’, आता 11 वर्षांनंतर करतोय कमबॅक