शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

फिल्मी : द कपिल शर्मा शोमध्ये सोनू सूदने सांगितले त्याच्या या प्रेमाविषयी

फिल्मी : कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथच्या रिसेप्शनला या सेलिब्रेटींनी लावली हजेरी

फिल्मी : Video : कपिल शर्माच्या रिसेप्शनमध्ये थिरकत होती दीपिका पादुकोण, त्यानंतर घडले असे काही

फिल्मी : मुंबईत ‘या’ दिवशी होणार कपिल शर्माचे वेडिंग रिसेप्शन!

फिल्मी : द कपिल शर्मा शोचा पहिला प्रोमो तुम्ही पाहिला का?

फिल्मी : Kapil Sharma Wedding : कपिल व गिन्नीने दुसऱ्या दिवशी पंजाबी पद्धतीने केले लग्न, पाहा, फोटो!

फिल्मी : सगळी भांडणं विसरून कपिल शर्माच्या रिसेप्शनला हजेरी लावणार त्याचा हा लाडका मित्र

फिल्मी : Kapil Sharma Wedding : पाहा, कपिल व गिन्नीच्या लग्नाचे फोटो!!

फिल्मी : Kapil Sharma Wedding: कपिल-गिन्नीचे लग्न आज! लाईव्ह पाहू शकणार चाहते!!

फिल्मी : Kapil Sharma Wedding : फुलांनी सजले कपिल शर्माचे घर, गिन्नीच्या हातांवर सजली मेहंदी!!