शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

फिल्मी : बॉलिवूडमधील हे प्रसिद्ध तीन भाऊ असणार कपिल शर्मा शोचे पहिले गेस्ट?

फिल्मी : Kapil Sharma And Ginni Chatrath Wedding : लग्नविधी सुरु,गिन्नीच्या घरी ‘अखंड पाठ’! पाहा फोटो!!

फिल्मी : ... आणि कपिल शर्मा घुसला होता अनोळखी व्यक्तीच्या लग्नात

फिल्मी : कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ यांची लग्नपत्रिका तुम्ही पाहिली का? पाहा PHOTOS

फिल्मी : गिन्नीचा हात मागायला गेलेल्या कपिल शर्माला तिचे वडील म्हणाले होते शटअप

फिल्मी : इंडियन आयडॉलच्या सेटवर कपिल शर्माला मिळाले हे सरप्राईज

फिल्मी : CONFIRM: या तारखेला कपिल शर्मा गर्लफ्रेंड गिन्नी सोबत अडणार लग्नबंधनात, लग्नपत्रिका शेअर करत दिली GOOD NEWS

फिल्मी : जल्द हसायेंगे...! ‘द कपिल शर्मा शो’चा टीजर आला!!

फिल्मी : अमिताभ बच्चन यांनी कपिल शर्माला दिला हा वैवाहिक जीवनाचा कानमंत्र

फिल्मी : सलमान खान नाही तर या खानसोबत शोमध्ये कमबॅक करतोय कपिल शर्मा