शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

फिल्मी : पीएम मोदींना भेटला कपिल शर्मा! अशी केली प्रशंसा!!

फिल्मी : कपिल शर्मा व सुनील ग्रोवर दिसणार नाही एकत्र, हे आहे कारण

फिल्मी : The Kapil Sharma Show : पंजाब युनिव्हर्सिटीत यामी गौतम मागे असायचे १० बुलेटवाले!

फिल्मी : सुनील ग्रोव्हर परतणार द कपिल शर्मा शोमध्ये? वाचा काय सांगतायेत नवज्योत सिंग सिद्धू

फिल्मी : कपिल शर्माला कमबॅकसाठी करावी लागली ही तडजोड, मानधनात तब्बल केली इतकी कपात?

फिल्मी : कपिल शर्माच्या शोबद्दल असा काही बोलला सुनील ग्रोव्हर!

फिल्मी : #BestOf2018 : 2018 ठरलं सेलिब्रिटी वेडिंग ईयर; 'हे' वेडिंग केक पाहून व्हाल थक्क!

फिल्मी : कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ यांच्या लग्नाचा व्हिडिओ तुम्ही पाहिला का?