शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

फिल्मी : हेलन, आशा पारेख आणि वहिदा रहमान यांनी द कपिल शर्मा शोमध्ये सांगितले हे किस्से

फिल्मी : ... आणि सोनू निगमने कपिल शर्माच्या शोमध्ये कृष्णा अभिषेककडे मागितले एक करोड रुपये

फिल्मी : रिअ‍ॅलिटी शोच्या ऑडिशनमध्ये रिजेक्ट झाले होते ‘हे’ स्टार

फिल्मी : ऐकले का? भाईजान सलमान खान घेऊन येतोय स्वत:चे चॅनल! ‘शिफ्ट’ होणार कपिल शर्मा शो !!

फिल्मी : या कारणामुळे कपिल शर्माला मिळायचा लग्नासाठी नकार

फिल्मी : अक्षय कुमार सर्वात जास्त घाबरतो या व्यक्तीला... द कपिल शर्मा शो मध्ये त्यानेच दिली कबुली

फिल्मी : कपिल शर्मा शोमध्ये ‘चंदू चायवाला’ची ‘जरा हटके’ वापसी! आठवेल ‘दादी’!

फिल्मी : भारती सिंग सांगतेय, लग्नानंतर हा झालाय कपिल शर्मामध्ये बदल

फिल्मी : जेव्हा सुनील ग्रोव्हर आणि कपिल शर्मा आले एकमेकांसमोर

फिल्मी : खेळण्यासाठी नव्हे तर व्हेकेशनला गेलो होतो असे सांगतायेत १९८३ चे वर्ल्ड कपविजेते