शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

फिल्मी : 'या' कॉमेडियनेही सोडली कपिलची साथ,'हे' आहे कारण

फिल्मी : ‘दादी’ची भूमिका साकारण्यासाठी अली असगरने कपिल शर्माला दिला होता नकार, अलीने उघड केले 'हे' गुपित

फिल्मी : काय भाईजानने सुरु केली नवज्योत सिंग सिद्धू यांना ‘द कपिल शर्मा शो’ परत आणण्याची तयारी?  

फिल्मी : कपिल शर्माच्या ट्वीटला अजय देवगणने दिले असे मजेशीर उत्तर

फिल्मी : The Kapil Sharma Show : त्या वर्षभरात कपिल शर्मासोबत काय काय घडले?

फिल्मी : अशक्य ते शक्य! ‘द कपिल शर्मा शो’मध्ये येणार सुनील ग्रोव्हर!!

फिल्मी : पाकिस्तानही आपल्यावर हसत असावा...! कविता कौशिकने केला कपिल शर्माचा बचाव!!

फिल्मी : म्हणे, हा काही उपाय नाही...! कपिल शर्माने केली सिद्धूची पाठराखण!!

फिल्मी : नवज्योत सिंग सिद्धू ‘द कपिल शर्मा’मधून बाहेर होऊनही कमी झाला नाही लोकांचा राग!

फिल्मी : Pulwama Attack: नवज्योत सिंग सिद्धूची 'कपिल शर्मा शो'मधून हकालपट्टी