शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

फिल्मी : कपिल शर्मा सांगतोय, या बॉलिवूड अभिनेत्याचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही

फिल्मी : ‘बधाई हो’साठी तब्बूने सुचवले होते नीना गुप्तांचे नाव; पण आयुष्यमान खुराणाने दिला होता नकार!

फिल्मी : टायगर श्रॉफने द कपिल शर्मा शो मध्ये दिली त्याच्या पहिल्या क्रशविषयी कबुली

फिल्मी : अजय देवगणसोबत लग्न करण्याआधी या अभिनेत्यावर काजोलला होता क्रश

फिल्मी : करण जोहरच्या आत्मचरित्रातील इंग्रजी समजून घेताना कपिल शर्माची झाली होती वाईट अवस्था

फिल्मी : द कपिल शर्मा शोमध्ये परतणार सुनील ग्रोव्हर?

फिल्मी : तर करण जोहर करिनाला बनवणार ‘मिनिस्टर ऑफ गॉसिप’! स्वत:कडे ठेवणार हे खाते!!

फिल्मी : खलनायक रंजीत यांचे हे आहे खरे नाव, या अभिनेत्याच्या सांगण्यावरून बदलले नाव

फिल्मी : जब मिले दो बिछडे यार!! काजोल-करणला एकत्र आणण्यात कपिल यशस्वी!

फिल्मी :  म्हणून नट्या करायच्या खलनायक म्हणून रंजीत यांच्या नावाची शिफारस!