शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

फिल्मी : एकता कपूरच्या या कार्यक्रमाला मागे टाकत द कपिल शर्मा शो पोहोचला चौथ्या क्रमांकावर

फिल्मी : ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये किरण कुमारने सलीम खान यांच्याविषयी सांगितली ही खास गोष्ट

फिल्मी : द कपिल शर्मा शोमध्ये गुलशन ग्रोव्हरने सांगितले, हा अभिनेता आहे सगळ्यात जास्त कंजूष

फिल्मी : द कपिल शर्मा शोमध्ये गुलशन ग्रोव्हरने शत्रुघ्न सिन्हाची केली पोलखोल, वाचा काय सांगितले गुलशनने

फिल्मी : तर काय असेल आलिया भट, वरूण धवन, सोनाक्षी सिन्हाचे निवडणूक चिन्ह?

फिल्मी : कपिल शर्माला बसला आणखी एक धक्का

फिल्मी : काय म्हणता? किकू शारदाच्या जोक्सनी आलिया भट झाली नाराज?

फिल्मी : अर्चना पूरन सिंगला हवंय नवज्योत सिंग सिद्धू एवढे मानधन, व्यक्त केली खंत

फिल्मी : कपिल शर्माचा असाही जबरा फॅन, त्याला भेटण्यासाठी अशी केली धडपड

फिल्मी : Videos Viral : असा साजरा झाला कपिल शर्माचा बर्थ डे, पत्नी गिन्नीने भरवला केक!!