शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

फिल्मी : कपिल शर्मामुळे अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपतीवर आली आहे ही वेळ

फिल्मी : ...म्हणून शाहिद कपूर प्रत्येक चित्रपटात बदलतो हेअरस्टाईल

फिल्मी : शाहिद कपूरला राग आला की तो करतो ही गोष्ट... त्यानेच दिली याविषयी माहिती

फिल्मी : अनुपम खेर आणि अर्चना पुरणसिंग यांच्यावर चित्रीत केला जाणार होता किसिंग सीन, अर्चनाची झाली होती अशी अवस्था

फिल्मी : अनुपम खेर गेले होते एका मुलीला प्रपोज करायला... पण त्याऐवजी बोलून गेले दुसरेच काही

फिल्मी : अनुपम खेर या कारणामुळे जायचे दररोज अनिल कपूरच्या घरी

फिल्मी : अर्चना पुरण सिंहने अनेकवेळा सांगूनही अभय देओलने या गोष्टीसाठी दिला होता नकार

फिल्मी : सोहेल खानची ती अवस्था पाहून सलमान खानला फुटला होता घाम

फिल्मी : कपिल शर्मा-गिन्नी चतरथ यांच्यासोबतच टीव्ही इंडस्ट्रीतील हे पाच जोडपे देणारेत यंदा Good News!

फिल्मी : OMG! दबंग सलमान खानला वाटते या गोष्टीची भीती, द कपिल शर्मा शोमध्ये त्यानेच दिली कबुली