शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

फिल्मी : भूमी पेडणेकरच्या यशात आहे या गोष्टीचा मोलाचा वाटा, तिनेच दिली कबुली

फिल्मी : या कारणामुळे राजकुमार राव बाथरूमला जाताना आईला घेऊन जायचा सोबत

फिल्मी : रितेशच्या फोनवरून आय लव्ह यूचा मेसेज आला चक्क विद्याला, अशी होती तिची प्रतिक्रिया

फिल्मी : अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि बॉबी देओल यांनी सांगितले त्यांच्या अधुऱ्या प्रेमकथेविषयी

फिल्मी : अक्षय कुमारला एका मुलीनं या कारणामुळे केलं होतं रिजेक्ट, कपिल शर्माच्या शोमध्ये केला खुलासा

फिल्मी : कृष्णासोबत द कपिल शर्माचे चित्रीकरण करण्यासाठी गोविंदाच्या कुटुंबियांतील हा सदस्य नव्हता तयार

फिल्मी : द कपिल शर्मा शो च्या एका भागासाठी कपिल घेतो तब्ब्ल इतकी रक्कम

फिल्मी : हे आहे गोविंदाचे खरे नाव, त्याने तब्बल सहा वेळा बदलली आहेत नावं, त्यानेच दिली कबुली

फिल्मी : गोविंदाने चक्क मुलीसमोरच केले दुसरे लग्न, लग्नाचे फोटो झालेत व्हायरल

फिल्मी : उदित नारायणने सांगितले माधुरी दिक्षितच्या धक धक करने लगा या गाण्याबद्दलचे हे सिक्रेट