शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

फिल्मी : सुनील शेट्टीने महिमा चौधरीच्या गाडीच्या इंजिनमध्ये लपवला होता का साप? वाचा सुनील काय सांगतोय

फिल्मी : कपिल शर्मा 'या' गोष्टीमुळे आहे चिंतेत, त्यामुळे करतोय खूप मेहनत

फिल्मी : ‘साहो’ अन् प्रभासचे खुलासे...; काय होतो ‘साहो’चा अर्थ?

फिल्मी : या महिन्यात हलणार कपिल शर्माच्या घरी पाळणा, बाळाच्या जन्माआधी केले हे स्टेटमेंट

फिल्मी : बेबीमून मोमेंट्स: कॅनाडामध्ये पत्नी गिन्नीसह असा एन्जॉय करतोय कपिल शर्मा, See Photo

फिल्मी :  ‘बच्चा यादव’ अडचणीत, किकू शारदाविरोधात एफआयआर

फिल्मी : सलमान खानने दिला कपिल शर्माला हा कानमंत्र, या गोष्टीपासून दूरच राहा...

फिल्मी : द कपिल शर्मा शोमध्ये बादशाहने सांगितली ही खास गोष्ट, ऐकून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

फिल्मी : कॉमेडी किंग कपिल सातासमुद्रापार, या हॉलीवुडपटात कपिलची जादू

फिल्मी : कपिल शर्माच्या गर्भवती पत्नी गिन्नीचा पहिला फोटो आला समोर, बेबीमून सेलिब्रेट करण्यासाठी कॅनाडाला रवाना