शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

फिल्मी : धर्मेंद्र यांनी केला होता घरातील या गोष्टीला विरोध, मग हेमा मालिनी यांनी केले होते असे काही...

फिल्मी : आहाना आणि ईशाच्या जन्माच्यावेळी धर्मेंद्र यांनी केले होते संपूर्ण हॉस्पिटल बुक, हे होते मजेदार कारण

फिल्मी : करण जोहर सांगतोय, शाहरुख खान नव्हे तर हा अभिनेता आहे बॉलिवूडमध्ये नंबर 1 अभिनेता

फिल्मी : काजोलने चक्क लग्नाच्यावेळेस मीडियाला दिला होता चुकीचा पत्ता, हे होते त्यामागचे कारण

फिल्मी : कपिल शर्माच्या मुलीचा फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमात, दिसतेय खूपच क्यूट

फिल्मी : एखाद्या गृहिणीप्रमाणेच आहे काजोलला या गोष्टीची आवड, वाचून पडाल तिच्या प्रेमात

फिल्मी : तापसी पन्नूला करायचे आहे या हँडसम अभिनेत्यासोबत काम, तिनेच दिली कबुली

फिल्मी : अर्चना पूरण सिंगच्या या फोटोंवर युजर्स म्हणतात........

फिल्मी : टेरेन्स लुईसने मलायका अरोराविषयी सांगितले हे खास सिक्रेट

फिल्मी : कपिल शर्माची ऑनस्क्रीन पत्नी अडकली लग्नबेडीत, लग्नात कपिलनं लगावले ठुमके