शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

फिल्मी : कपिल शर्माच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाचे फोटो आले समोर, फोटो झाले व्हायरल

फिल्मी : भारतीला ट्रोल करणाऱ्या यूजरवर भडकला कपिल शर्मा, म्हणाला - 'आधी आपल्या साइजचं शर्ट शिवून घे जाड्या'

फिल्मी : बाप रे बाप! वीकेंडच्या एका एपिसोडसाठी कपिल शर्मा घेतो तब्बल इतकं मानधन, जगतो इतके आलिशान आयुष्य...

फिल्मी : मामा गोविंदासोबत शूट न करण्यावर बोलला कृष्णा, म्हणाला - समोर गेलो असतो तर....

फिल्मी : कपिल शर्मा दुसर्‍यांदा होणार बाबा, पत्नी गिन्नी पुन्हा प्रेग्नंट?

फिल्मी : कपिल शर्मा ने 11 किलो वजन केले कमी, ट्रांसफॉर्मेशन पाहून चाहतेही देतायेत कमेंटसवर कमेंटस

फिल्मी : बाप रे बाप! चक्क भारतीला कडेवर घेऊन फिरला राजकुमार राव, कपिलचं नुसरतसोबत फ्लर्ट

फिल्मी : अक्षय कुमारने पत्नीबद्दल केला मोठा खुलासा, लग्नाच्या पहिल्या रात्रीच कळली होती त्याला ट्विंकलची ही बाब

फिल्मी : VIDEO : सिद्धार्थ मल्होत्राला डेट करत आहे कियारा अडवाणी? अक्षय कुमारने केली पोलखोल...

फिल्मी : डिजिटल पदार्पणासाठी सज्ज आहे कपिल शर्मा, इतके कोटी घेतले मानधन