शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कपिल मोरेश्वर पाटील

कपिल मोरेश्वर पाटील हे भिवंडी मतदारसंघाचे भाजपचे खासदार असून त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. 2014 मध्ये कपिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मोदींच्या मंत्रिमंडळात कपिल पाटील यांच्याकडे पंचायत राज मंत्रालय राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सरपंच ते केंद्रीय मंत्री असा कपिल पाटील यांचा प्रवास राहीला आहे.

Read more

ठाणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे केंद्रीय मंत्र्यांचेहस्ते उद्घाटन

महाराष्ट्र : केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी सुचविला पाणीपुरवठ्याचा नवा पर्याय; २४ गावांची तहान भागणार

ठाणे : 'राज्याच्या मुख्यमंत्र्याचे काम शरद पवार करतात', कपिल पाटील यांचा टोला  

ठाणे : केंद्राचा उल्लेख टाळल्याने कपिल पाटील यांनी व्यक्त केली जाहीर नाराजी

महाराष्ट्र : तुरुंगात असताना 'त्यांनी' माझा जीव वाचवला; भुजबळांनी मानले कपिल पाटलांचे जाहीर आभार

ठाणे : केंद्रीय मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर कपिल पाटील यांच्या घरी मोठया उत्साहात गणरायाची प्रतिष्ठापना

महाराष्ट्र : पालकमंत्री विसरले.... केंद्रीय मंत्र्यांनी आठवण करून दिले 

महाराष्ट्र : ठाकरे सरकारकडे कल्याण पश्चिमेच्या विकासासाठी निधी नाही; कपिल पाटील यांनी साधला निशाणा

महाराष्ट्र : ...तर मीच टोलनाका पेटवून टाकेन; केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचं ठाकरे सरकारला आव्हान

ठाणे : ...अन् केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी दिवेअंजुर येथील सरपंचांच्या खुर्चीला केला वाकून नमस्कार!