शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल मोरेश्वर पाटील

कपिल मोरेश्वर पाटील हे भिवंडी मतदारसंघाचे भाजपचे खासदार असून त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. 2014 मध्ये कपिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मोदींच्या मंत्रिमंडळात कपिल पाटील यांच्याकडे पंचायत राज मंत्रालय राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सरपंच ते केंद्रीय मंत्री असा कपिल पाटील यांचा प्रवास राहीला आहे.

Read more

कल्याण डोंबिवली : प्रस्तावित मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी ५० टक्के खर्चाची राज्य सरकारकडून हमी- कपिल पाटील

महाराष्ट्र : वडेट्टिवारांचे ‘ते’ वक्तव्य भाजपच्या हिताचे, विधान परिषदेत नक्कीच फायदा होणार : कपिल पाटील

नवी मुंबई : आमदार कपिल पाटील यांच्या भेटीनंतर सागर गोरखेंचे उपोषण मागे

राष्ट्रीय : राज्य सरकार ओबीसी आरक्षणावर गंभीर नाही - केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

ठाणे : तत्कालीन बांधकाम मंत्र्यांच्या निकटवर्तीयांनाच कामे दिल्याने रस्त्यांची दुरावस्था; कपिल पाटील यांचा विरोधकांवर निशाणा

नाशिक : महाविकास आघाडीतील नेत्यांची प्रकरणे लपवण्यासाठी फडणवीसांची चौकशी; भाजपाचा गंभीर आरोप

नाशिक : आघाडीतील नेत्यांची प्रकरणे लपवण्यासाठी फडणवीसांची चौकशी :कपिल पाटील

महाराष्ट्र : पाकव्याप्त काश्मीर २०२४ पर्यंत भारतात येणार?; केंद्रीय मंत्री कपिल पाटलांचा दावा

कल्याण डोंबिवली : ज्ञानाचं मंदिर! देवेंद्र फडणवीस पुस्तकांच्या घराला भेट देतात तेव्हा...

ठाणे : भिवंडीत मंत्री कपिल पाटील व जितेंद्र आव्हाड यांच्यात रंगली राजकीय जुगलबंदी