शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल देव

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.

Read more

क्रिकेट : IND vs SA: पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर भारताने एक अतिरिक्त फलंदाज खेळवावा - इरफान पठाण 

क्रिकेट : T20 World Cup 2022 : फायनल सोडा भारताला उपांत्य फेरीत पोहचण्याचे केवळ ३० टक्केच चान्स; Kapil Dev यांच्या दाव्यामध्ये महत्त्वाचं लॉजिक

भक्ती : 'प्रेशर' आणि 'डिप्रेशन' या पाश्चिमात्य शब्दांना भारतीय संस्कृतीत स्थान देण्याचं कारण नाही! - कपिल देव

क्रिकेट : Kapil Dev : एवढाच ताण वाटत असेल, तर मग IPL खेळू नका! वर्ल्ड कप विनर कपिल देव यांनी खेळाडूंचे कान टोचले

क्रिकेट : Mankading: 1974 पासून मंकडिंगची परंपरा आणि वाद कायम; जाणून घ्या असं कधी-कधी झालंय

क्रिकेट : विराट कोहली, MS Dhoni यांची पूजा करणे थांबवा...! गौतम गंभीरच्या विधानाने पुन्हा खळबळ

क्रिकेट : कपिल देवनं माझं ऐकलं आणि निवृत्तीची घोषणा केली, अंशुमन गायकवाड यांनी सांगितला जुना किस्सा 

क्रिकेट : MS Dhoni And Kapil Dve: यूएस ओपन पाहण्यासाठी महेंद्रसिंग धोनीसह दिग्गजांनी लावली हजेरी, फोटो व्हायरल 

अन्य क्रीडा : 75 years of independence : मिल्खा सिंग ते नीरज चोप्रा! ७५ वर्षांतील क्रीडा क्षेत्रातील भारताचा 'सुवर्ण' इतिहास, जाणून घ्या

क्रिकेट : Shoaib Akhtar on Virat Kohli: ७० शतकं ठोकणं म्हणजे 'कँडी क्रश' खेळण्याइतकं सोपं नाही; शोएब अख्तर विराट कोहलीच्या टीकाकारांवर संतापला