शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कपिल देव

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.

Read more

क्रिकेट : जसप्रीत बुमराहवर वेळ वाया घालवतोय; कपिल देव यांचं धक्कादायक विधान

क्रिकेट : 'खेळाडूंमध्ये आत्मविश्वास, पण ते स्वतःला सर्वज्ञानी समजतात', कपिल देव यांनी टोचले कान

क्रिकेट : भारतीय खेळाडूंना 'जास्त पैशामुळे' अहंकार चढलाय..., कपिल देव यांची बोचरी टीका

क्रिकेट : सामना गमाविण्यासाठी दाऊदने दिली होती टोयोटा कारची ऑफर!

क्रिकेट : भारत नशिबाने वर्ल्ड कप जिंकला, त्यांच्या एकाही खेळाडूची कामगिरी उल्लेखनीय नव्हती

क्रिकेट : WTC Final हरल्यानंतर गौतम गंभीरने भारताच्या जखमेवर मीठ चोळले; कपिल देव यांचं नाव वादात ओढले

राष्ट्रीय : Cricketers Support Wrestlers : ते दृष्य पाहून मन सून्न झालं; विश्वकप विजेता संघ आंदोलक पैलवानांच्या पाठिशी, संयुक्त निवेदन जारी

क्रिकेट : MS Dhoniने आयुष्यभर खेळत रहावं, असं होणार नाही; निवृत्तीचीच चर्चा का करतोय? कपिल देव 

क्रिकेट : विनोद कांबळीची सुरुवात यापेक्षा चांगली झालेली...! कपिल देव यांचे शुबमन गिलबाबत मोठे भाष्य

क्रिकेट : मृत्यूने कवटाळण्यापूर्वी, मला...: MS Dhoni ने साईन केलेली जर्सी दाखवताना सुनील गावस्कर भावूक