शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल देव

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.

Read more

हेल्थ : कपिल देव सारखं दिसण्यासाठी रणवीरची धावपळ; स्ट्रिक्ट डाएट आणि एक्सरसाइज करतोय फॉलो

क्रिकेट : सचिन तेंडुलकरचा ICCच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश; पण कुंबळे व द्रविड यांच्यानंतर का?

क्रिकेट : ICC World Cup 2019 : रवी शास्त्री यांचे भवितव्य आता 'देवा'च्या हाती, नेमकं घडणार तरी काय...

क्रिकेट : रवी शास्त्री पुन्हा प्रशिक्षकपदी राहणार का? भारताचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार घेणार अंतिम निर्णय

क्रिकेट : आज होतोय कोट्यवधींचा पाऊस, पण कपिल देव यांच्या वर्ल्ड कप विजेत्या संघाला मिळायचे इतके मानधन

फिल्मी : ऋषी कपूर यांना भेटण्यासाठी पोहचले कपिल देव, फोटो आला समोर

क्रिकेट : Flashback : भारताने 36 वर्षांपूर्वी पहिल्यांदा उंचावला वर्ल्ड कप; जाणून घ्या यशाची कहाणी

क्रिकेट : ICC World Cup 2019 : भारत-पाकिस्तान सामन्यावर 'देवा'ची भविष्यवाणी

क्रिकेट : ICC World Cup 2019 : धवनला रिप्लेसमेंट म्हणून 'या' मराठमोळ्या खेळाडूला बोलवा; कपिल देव यांची मागणी

फिल्मी : ही वर्ल्ड कपची टीम सामन्यांसाठी नाही तर शूटिंगसाठी झाली युकेला रवाना