शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : कंगना रणौतने पुन्हा हृतिक रोशनवर साधला निशाणा, म्हणाली - ६ बोटं असणारा....

फिल्मी : म्हणे, मला पर्वा नाही...; अवनीत कौर करणार 27 वर्षांनी मोठ्या नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत रोमान्स 

फिल्मी : बस्स, मला एवढंच सांगायचंय!; कंगनाच्या टीकेला आलियाचं एका वाक्यात सडेतोड प्रत्युत्तर

फिल्मी : Kangana Ranaut : कंगनाच्या Lock Upp मधील पहिली 'कैदी' ठरली! पतीवर घरगुती हिंसाचाराचे आरोप करणाऱ्या अभिनेत्री Nisha Rawal चा प्रोमो चर्चेत

फिल्मी : म्हणे,‘पापा की परी’ फ्लॉप होणार ; कंगनाने पुन्हा एकदा आलिया भटवर काढली भडास

फिल्मी : नेपोटिज्मवरून Kangana Ranaut चा बदलला सूर, म्हणाली - एकता कपूर नव्हती बुली गॅंगचा भाग...

फिल्मी : UP Election 2022: “...कारण योगी आदित्यनाथ जिंकले, तर यूपी जिंकेल”; कंगनाने दर्शवला पाठिंबा

फिल्मी : Lock Upp Trailer : ‘पंगा क्वीन’ कंगना राणौतच्या ‘लॉक अप’चा ट्रेलर पाहिलात का?

फिल्मी : चित्रपटाच्या नावावर कचरा विकू नका...., कंगना राणौतने उडवली दीपिकाच्या ‘गहराइयां’ची खिल्ली

फिल्मी : ‘कंगना राणौत कधी कधी मर्यादा ओलांडते...’; मनोज तिवारींनी ‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’ला सुनावले खडेबोल