शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : कंगना राणौतने ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये दिल्या किलर पोझ, ग्लॅमरस लूक पाहून चाहते झाले घायाळ

फिल्मी : आईच्या मैत्रिणीसोबत होते 'या' अभिनेत्याचे संबंध; 'Lock Upp' अॅक्टरने केला धक्कादायक खुलासा

फिल्मी : कंगनाने भविष्यवाणीबद्दल प्रभासला सांगितली होती ही गोष्टी, अभिनेत्याने इतक्या वर्षांनी केला खुलासा

फिल्मी : 'लॉकअप'मध्ये सायशा शिंदेचं जडलं या कैदीवर प्रेम, भावना व्यक्त करताना कोसळलं तिला रडू

फिल्मी : Lock Upp: 'तो बाथरुमच्या खिडक्या उघडायचा आणि...' सायशा शिंदेने केला एक्स बॉयफ्रेंडविषयी धक्कादायक खुलासा

मुंबई : जावेद अख्तरांचा दावा: कंगनाचा अर्ज फेटाळला; मानहानी दावा प्रकरणी विनंती अमान्य

फिल्मी : कंगनाचा शो ‘लॉकअप’मध्ये राहण्यासाठी या स्टार्सना किती मिळतं मानधन? आकडा वाचून व्हाल अवाक्....

फिल्मी : कोण आहे 'लॉक अप'मधील कैदी अंजली अरोरा, कंगना रणौतपेक्षाही जास्त आहेत तिचे फॉलोअर्स

फिल्मी : Lock Upp : अंजली अरोराने तिच्या सीक्रेटचा केला खुलासा, फॅन्स म्हणाले - 'हे असं कोणतं सीक्रेट असतं भौ'

फिल्मी : आलियाच्या 'Gangubai Kathiawadi' ने कंगनाच्या अनेक सिनेमांना चारली धुळ, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ