शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : जाणूनबुजून असं करतात..ऑस्कर अन् ग्रॅमीला लता मंगेशकरांचा विसर पडल्यानं कंगना रनौत भडकली

फिल्मी : Lock Upp: माझ्या पतीने अनेक महिलांसोबत...; बॉलिवूड अभिनेत्री मंदाना करीमीचे खळबळजनक गौप्यस्फोट

फिल्मी : कंगना राणौतने पर्पल शिमरी गाउनमध्ये दिसली खूपच ग्लॅमरस, फोटो झाले व्हायरल

फिल्मी : अंकिता लोखंडेच्या घरी होणार चिमुकल्या पाहुण्याचं आगमन?; lock upp मध्ये केला खुलासा

फिल्मी : 'माझ्या सिनेमांना स्टार्सची गरज नाही'; कंगना रणौत अन् विवेक अग्निहोत्री यांच्यात वाद रंगण्याची शक्यता 

फिल्मी : 'तुझे रडायचे दिवस आता सुरू झालेत पापा जो..,', कंगनाने पुन्हा घेतला करण जोहरशी ‘पंगा’!

फिल्मी : Emotinal Breakdown!! ‘मी नॉर्मल नाहीये’, म्हणत ‘Lock Upp’मध्ये ढसाढसा रडली पूनम पांडे

फिल्मी : 'बाथरूममध्ये करतो अश्लील चाळे', 'लॉकअप'मध्ये मंदाना करीमीने या अभिनेत्यावर केले गंभीर आरोप

फिल्मी : '...तर मी देखील तेच करेल, जे त्याने केलं'; अभिनेत्री कंगना रणौतचा विल स्मिथला पाठिंबा

फिल्मी : Lock Upp: करिअर जोमात चालावं म्हणून काळी जादू करत होती Payal Rohatagi; म्हणाली, अनेकांवर केले प्रयोग...